ratnagiri police academy रत्नागिरी पोलीस भारती साठी सुवर्ण संधी!

रत्नागिरीतील मित्र मैत्रिणीसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता वर्दीचे स्वप्न पूर्ण होणार.  मित्रांनो आताचे अपडेट नुसार आपण पाहणार आहोत ratnagiri police academy तर्फे पोलीस भरती पूर्व   प्रशिक्षण सुरू झाले आहे इयत्ता दहावी आणि बारावी  उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. तर  याची संपूर्ण माहिती पुढे आपण या लेखात पाहणार आहोत.

ratnagiri police academy

 मित्रांनो तुमचे हे देशसेवा करण्याचे स्वप्न आहे का?  तर मित्रांनो आता तुमचे स्वप्न नक्की पूर्ण होणार आहे.  मित्रांनो महाराष्ट्रात तब्बल 20000 पेक्षा जास्त जागांसाठी पोलीस आणि सैन्य दलात जाहीर झालेले आहे. मित्रांनो या सुवर्णसंधीचा फायदा घेण्यासाठी रत्नागिरीतील प्रसिद्ध Defence Academy Ratnagiri  तुमच्या मदतीसाठी सज्ज झालेली आहे. मित्रांनो आपल्या रत्नागिरीतील दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे आणि अकॅडमी मध्ये पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी Police and Military Pre-Recruitment Training यासाठी नवीन बॅचचे प्रवेश सुद्धा सुरू झालेले आहेत.

ratnagiri police academy ची प्रमुख वैशिष्ट्ये

  • मित्रांनो या अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के यशाची खात्री देण्यासाठी अत्याधुनिक आणि दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध  करून देण्यात आलेले आहेत.
  • मित्रांनो या भरतीच्या मैदानी चाचणीच्या सर्वोत्तम तयारीसाठी दोन मोठे मैदान उपलब्ध  आहेत यामध्ये 400 मीटरचा ट्रॅक आणि बीच Beach चा समावेश आहे.  यामुळे तुम्ही मैदानी चाचणीत शंभर टक्के यशस्वी व्हाल अशी खात्री आहे. त्याचबरोबर ग्राउंड ची शंभर टक्के  हमी देण्यात येत आहे.  या मैदानी चाचणी मार्फत विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता वाढवून मैदानी परीक्षेत आऊट ऑफ गुण मिळवून देण्याची शंभर टक्के खात्रीच आहे.
  •  मित्रांनो या अकॅडमीमार्फत तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन मिळणार आहे.  यामध्ये सराव पेपर आणि प्रत्येक प्रश्नांची सपोर्ट विश्लेषण होणार आहे.
  •  मित्रांनो स्पर्धा परीक्षांमध्ये  असणारा सर्वात कठीण विषय म्हणजे गणित तर या गणित विषयाची पायाभूत पातळीपासून शंभर टक्के परिपूर्ण तयारी करून घेण्यात येणार आहे.
  • मित्रांनो विद्यार्थ्यांचे गुणवत्ता यादीत मेरिट लिस्ट मध्ये नाव येण्यासाठी जास्त गुण  मिळवून देणाऱ्या विषयांवर जास्त चे विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
  •  मित्रांनो विद्यार्थ्यांची प्रगती तपासण्यासाठी व परीक्षेच्या सराव होण्यासाठी दर आठवड्याला विकली टेस्ट घेण्यात येणार आहे.

ratnagiri police academy ही एक व्यावसायिक संस्था नसून एक सामाजिक पुढाकारांमध्ये अनाथ मुलांना मोफत प्रशिक्षण देणार आहे.  मित्रांनो समाजातील अनाथ  मुलं आणि मुलींना देश सेवा करण्याची स्वप्न पूर्ण होण्यासाठी व त्यांना संधी मिळण्यासाठी या अकॅडमी मार्फत संपूर्ण मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.  मित्रांनो या अकॅडमी चा हा अत्यंत  कौस्तुकास्पद उपक्रम आहे.

 मार्गदर्शक-  मित्रांनो या अकॅडमीचे मार्गदर्शक आणि अकॅडमीचे मुख्य संचालक  अभिजीत पुजारी आहेत.  या रत्नागिरीच्या एका कडक शिस्तीच्या फौजीच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारांना प्रशिक्षणाचे धडे मिळणार असल्याने यश मिळण्याची खात्री 100% आहे. 

 पत्ता-  नवकार प्लाझा मारुती मंदिर रत्नागिरी, महाराष्ट्र.

मित्रांनो वाट कशाची पाहत आहे.  आजच्या वरील दिलेल्या पत्त्यावर जाऊन ratnagiri police academy ला भेट द्या.  आणि आपले ॲडमिशन कन्फर्म करा. मित्रांनो या लेखात दिलेली माहिती जर तुम्हाला चुकीची वाटत असेल किंवा काही अडचणी किंवा शंका असेल तर नक्की कमेंट करा.  तुम्ही विचारलेला प्रश्नांचा मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. जर मित्रांनो तुम्हाला हे माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा. 

आणि अशाच आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक माहितीसाठी माझ्या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा. त्यामध्ये तुम्हाला थेट रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व घडामोडी बातम्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचले जातील.

Pankaj Varik
Pankaj Varik
Articles: 6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *